पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टरबाईन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टरबाईन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : द्रव किंवा वायू ह्याच्या प्रवाहाद्वारे विशिष्ट प्रकारची चक्रे फिरवून त्यांपासून ऊर्जा निर्माण केली जाते ते यंत्र.

उदाहरणे : वीजनिर्मितीसाठी टरबाइने वापरतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह घूर्णनशील यंत्र जो गतिशील तरल की गतिज ऊर्जा को यांत्रिक ऊर्जा में परिवर्तित कर देता है।

टरबाइन द्वारा बिजली पैदा की जाती है।
टरबाइन, टरबाइन मशीन, टरबाईन, टरबाईन मशीन

Rotary engine in which the kinetic energy of a moving fluid is converted into mechanical energy by causing a bladed rotor to rotate.

turbine

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.